Author: Shriram Garde

पाकिस्तान व चीन यांची झोप उडालेली आहे.
Shriram Garde

पाकिस्तान व चीन यांची झोप उडालेली आहे.

वैधानिक इशारा: कुठल्याही व्यक्ती, संघटना, विचार वा भूमिकेच्या दावणीला ज्यांची बुद्धी बांधलेली आहे; त्यांच्या मानसिक आरोग्याला हा ब्लॉग पोस्ट वाचणे अपायकारक असू शकते. अमेरिकेच्या पाठोपाठ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलला तीन दिवसांची भेट देण्याचा निर्णय घेतला. या दोन भेटींनी काय साध्य झाले, त्याचा हिशोब इतक्यात मांडता येणार नाही. कारण दोन देशात विविध करार होतात …

11
Continue Reading
श्री.सुभाष चुत्तर..
Shriram Garde

श्री.सुभाष चुत्तर..

अनुकरणीय उद्योजक “श्रीरामजी आमचा चाकणचा कारखाना बघायला या, तिथे आपण बोलू.” सुभाष चुत्तरांनी आम्हाला त्यांच्या चाकण MIDC मधल्या “असोसिएटेड मॅन्युफॅक्चरींग” या कारखान्यास भेट देण्याचे आमंत्रण दिले. आम्ही सर्व मंडळी ठरल्यादिवशी कारखान्यात धडकलो. आम्ही गेटवर गाडी थांबवली, साधारण  कोणत्याही मोठ्या कारखान्यात आपण गेलो की गेट एन्ट्री हा उपचार करावा लागतो. वॉचमनने अंदाजाने आम्हाला ओळखले आणि गेट एन्ट्रीचे उपचार …

8
Continue Reading
What Successful People (Who Are Actually Happy) Do Differently
Shriram Garde

What Successful People (Who Are Actually Happy) Do Differently

Achievement rarely produces the sense of lasting happiness that you think it will. Once you finally accomplish the goal you’ve been chasing, two new goals tend to pop up unexpectedly. We long for new achievements because we quickly habituate to what we’ve already accomplished. This habituation to success is as inevitable as it is frustrating, …

11
Continue Reading
हिवरे बाजाराचा पोपटराव पवार का असू नये शेतकरी सुकाणू समितीत???
Shriram Garde

हिवरे बाजाराचा पोपटराव पवार का असू नये शेतकरी सुकाणू समितीत???

हिवरे बाजार या गावातल्या २३० कुटुंबापैकी ६० कुटुंबे आहेत करोडपती. इथल्या नागरिकांचा सरासरी महिन्याची कमाई आहे ३०,०००/- हिवरे बाजार हे नगर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. याविषयी तुम्ही ऐकलेही असेल. हिवरे बाजार समजून घेण्यासाठी इथली २० वर्षांपूर्वीची स्थिती पाहायला हवी. कसं होतं हे गाव? गावात दारूच्या भट्टय़ा होत्या. इथून आजूबाजूच्या गावांना दारूचा मुबलक पुरवठा होत होता. …

9
Continue Reading
नसेल जमत शेती तर सोडून द्या पण आता कर्जमाफी मागू नका !!
Shriram Garde

नसेल जमत शेती तर सोडून द्या पण आता कर्जमाफी मागू नका !!

दर वर्षी प्रमाणे या वर्षीही ‘शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा’ची आरोळी ऐकू येत आहे. मागील 2 वर्ष दुष्काळ होता. त्यावेळी कर्जमाफी मागितली ते ठीक होतं. तेव्हा कर्जमाफी दिली ते हि योग्य होतं. यावर्षी काय प्रॉब्लेम आहे ? अजून किती कर्जमाफ्या पाहिजेत शेतकऱ्यांना ? महाराष्ट्रात शेतकरी शेतकरी म्हणत उर बडवायची नवीन फॅशन आली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या पुढे …

19
Continue Reading
रेसचे घोडे शाळेत बनत आहेत.
Shriram Garde

रेसचे घोडे शाळेत बनत आहेत.

एक पिढी शिक्षण घेऊन गाढव बनली आणि आता नवी पिढी शिक्षण घेताना रेसचा घोडा बनत आहे. परीक्षेत १००% पाहिजेत, कराटे क्लासमध्ये Black बेल्ट मिळवायचा आहे. त्यानंतर Dance क्लास attend करायचा. भगवतगीता स्पर्धेत जायचं आहे. श्लोकांचा अर्थ कळला नाही तरी ते तोंडपाठ करायचेच. कारण first prize मिळालंच  पाहिजे !! मग drawing competition असते. तिथून बाहेर निघाला …

8
Continue Reading
एव्हडी घाई खरंच जरुरी आहे का?
Shriram Garde

एव्हडी घाई खरंच जरुरी आहे का?

भगवान मधुन मी आणि बिपीन चहा घेऊन दुपारी ४.३० च्या सुमारास बाहेर पडलो. कडेच्या बोळात लावलेली मोटारसायकल बाहेर काढली. मोटारसायकलवर टांग मारून बसताना एक वयस्क बाई थांबल्या. माझ्या लक्षात आले कि, त्या बाईं जागीच थबकल्याने माझा टांग मारणारा पाय त्यांना लागण्या पासून थोडक्यात वाचला (म्हणजे त्या वाचल्या). माझा चेहरा थोडा अपराधी झाला आणि त्यावर थोडे खजील भाव आले …

9
Continue Reading
End of bull market is a bit far away.
Shriram Garde

End of bull market is a bit far away.

Equity returns in the last years of a bull market have historically been very strong, making it very painful to sell too early. Bears have to be incredibly patient as many of the market’s major warning signs will flash red for months or even years before things turn. The cyclically-adjusted price-earnings (CAPE) ratio is at levels seen prior …

14
Continue Reading
Horse Race and Options Trading
Shriram Garde

Horse Race and Options Trading

Long ago, I used to hear from the elders at my home about someone having lost all the money in horse race. This used to be a major crib in the past and the women impacted always had altercation with so-called her-better-half in vain.  Horse race was (even is) considered a gamble, and man that …

22
Continue Reading
WHY OPTIONS SELLING IS WORTH GIVING A THOUGHT ?
Shriram Garde

WHY OPTIONS SELLING IS WORTH GIVING A THOUGHT ?

It is known to everyone that cigarette smoking is injurious to health.  It is harmful and addictive too.  Smokers indulge in this dreadful habit despite knowing the irreversible damages it could cause to them.  They pollute environment and cause harm to others also – physically and mentally.  It is a known fact that passive smoking …

32
Continue Reading